Header Ads Widget

लाँकडाऊमध्ये EMI ची चिंता नको



लाँकडाऊमध्ये EMI ची चिंता नको





देशात लाँकडाउन सुरु असल्यामुळे जवळपास सर्वच उत्पन्नाचे साधन बंद आहेत व्यवसाय ,नोकरी ,उद्योगधंदे सर्व बंद आणी त्यामुळे प्रथम समोर प्रश्न उभा राहतो तो बँकेचे हप्ते कसे भरायचे आणी याची चिंता करत आहेत तर आपल्यासाठी चिंता करण्याचे काहिही कारण नाही ते कसे चला बघुया

EMI  2.0  Letest Update Moratorium

आपल्याला RBI च्या निर्देशानुसार (guidelines) आधी कर्जहप्त्यामध्ये 
1 मार्च ते 31 मे पर्यंत म्हणजे 3 महिने सवलत मिळाली होती 
त्याच अनुषंगाने RBI ने पुन्हा एकदा कर्जहप्त्यात EMI मध्ये 3 महिने 1 जुन पासुन 31 आँगस्ट 2020 पर्यंतची सवलत दिली आहे तोपर्यत बँक तुमच्याकडे कोणताही कर्जहप्ता (EMI) मागु शकणार नाही 
त्यामुळे 
 ० बँक तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस (complete) अथवा कारवाई करु शकत नाही 
० तसेच सिबील स्कोर (Cibil Score) वर कोणताही परिणाम होणार नाही 
० जुने कर्जसाठीही वसुली स्थगिती मिळाली आहे
० आणी व्यवसाय भांडवल व्याज  (Business Working Capital Interest)पुढे ढकलण्यात आले आहे 

महत्त्वाचे म्हणजे या 6 महिण्यातील व्याज एकदाच भरायचे नाही  (Total 6 Month Interest Not paid one time)
  • या 6 महिन्याचे व्याजाच्या रक्कम ही एक  Turms Lone मध्ये रुपांतरित Convert करण्यात येईल त्याची रक्कमही हप्त्याने भरावयाची आहे
  • आणी या Turms lone ची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत राहिल 
यातील महत्त्वाचे म्हणजे आपल्याला या स्थगिती (Moratorium)संदर्भात अर्ज आपल्या बँकेत अथवा इतरत्र फाईनान्स जे RBI च्या निर्देशाअंतर्गत (Guidelines)काम करतात त्यांना आपला अर्ज सादर करावा
हि Moratorium ची सुविधा (Facilities)आपोआप लागु होणार नाही त्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Dinesh Arun deore म्हणाले…
Maja haptta bauns jhala mala pyanlti lagli