चेक बाऊन्स झाल्यावर काय करावे
(Part -3)
चेक बाऊन्स मधिल तिसरा प्रकार म्हणजे
- पोलीस केस - (Police FIR)
Indian penal code 1860 according sec. 420
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420 अंर्तगत फसवणूकीचा दावा दाखल करु शकतो त्यात पोलिस अशा केस दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असतात माञ सामनेवाला पक्षावर दबाव आणणेसाठी फसवणूकीची तक्रार दाखल करु शकतात
यात 7 वर्ष कारावास व दंडाचे प्रावधान आहे माञ हा जामिनपाञ अपराध आहे त्यातुन जामीन मिळणे शक्य आहे
0 टिप्पण्या