Header Ads Widget

असे कृत्य करणारा व्यक्ती जाऊ शकतो जेलमध्ये | Anyone who commits such an act can go to jail


धारा 154 क्या है? ,धारा 294 में जमानत कैसे मिलती है?, Indian penal Code 294, 295, अश्लील कृत्य, धारा 294 का मतलब क्या होता है?,


असे कृत्य करणारा व्यक्ती 
जाऊ शकतो जेलमध्ये


मित्रांनो बऱ्याच वेळा काही तरुण मित्र फोन करून विचारत असतात की आम्ही एखाद्या सार्वजनिक जागेवर पत्नी अथवा प्रेयसी सोबत असताना आम्हाला पोलिसांनी पकडले तर आम्ही दोघेही सज्ञान आहोत त्यामुळे पोलिसांना आम्हाला पकडण्याचा अधिकार आहे का आम्ही पती-पत्नी असल्यामुळे आम्हाला पकडण्याचा पोलिसांना काहीही अधिकार नाही असा अनेक तरुण मित्रांचा गैरसमज असतो तर पोलीस तुम्हाला पकडून तुमच्यावर कारवाई करू शकता ती कशी चला तर मग पाहूया आपले कायदे या ब्लॉगवर

Bharatiya Nyaya Sanhita 2023
Sec 296

भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 296 अन्वये 
जो कोणी इतरांना छेडण्याच्या उद्देशानेः
☑ १. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अश्लिल कृत्य करतो किंवा
☑ २. सार्वजनिक ठिकाणी किंवा आसपास कुठलीही अश्लील गाणी, कथा किंवा शब्द गायतो किंवा बोलतो त्याला  तीन महिन्यांपर्यंतचा कारावास व दंड करण्यात येईल. किंवा वैशिष्ठ्यपूर्ण शिक्षा किंवा दोन्ही हि होईल

Bharatiya Nyaya Sanhita 2023
Sec 295

भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 295 अनुसार
 जो कोणी वीस वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही अश्लिल वस्तूची विक्री, भाड्याने, वितरण, प्रदर्शन किंवा प्रसारित करेल, त्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 295 अन्वये खटला चालविला जाईल असा अपराध पहिल्यांदाच केला असेल तर तीन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे व हा गुन्हा दोन किंवा अधिक वेळा केला असेल तर सात वर्षापर्यंतची शिक्षा आणि पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो
हे गुन्हे दखलपात्र गुन्हा असून त्यात जामीन मंजूर होणे शक्य आहे मात्र हे गुन्हे बिना तडजोडीच्या गुन्हे आहेत यात कोणतीही तडजोड केली जात नाही



    Who is the father of IPC?
Is Section 377 is legal in India



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या