- प्रतिहल्ल्यात केलेला गुन्हा होणार माफ
- प्रतिहल्ल्यात केलेला गुन्हा होणार माफ
कधी आपण एखाद्या ठिकाणी असतो आणि कुठलेतरी कारण असतं अनेक लोक आपल्यावर हल्ला चढवतात व त्यातून आपल्याला गंभीर दुखापत होण्याची किंवा असे दुखापत जी मृत्यूला कारणीभूत ठरेल अशा वेळी तुम्ही प्रतिहल्ला केला किंवा प्रतिहल्ला करायचा ठरवला तर एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची भीती असते अशावेळी तुम्ही काय करू शकता चला तर मग बघुया आपल्या ब्लॉगवर त्याचं नाव आहे आपले कायदे आपला अधिकार
Bharatiya Nyay Sanhita 2023 according sec. 44
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 44 नुसार तुमच्यावर एखाद्या खासगी जागेवर किंवा सार्वजनिक जागेवर गर्दी म्हणजेच अनेक लोकांकडून हल्ला होत असेल तर तुम्ही या गर्दीवर प्रतिहल्ला करून त्या गर्दीतील निर्दोष व्यक्तीला प्रतिहल्यात जीवे ठार केले तरी तो कोणत्याही प्रकारचा गुन्हा मानला जाणार नाही तो आत्मरक्षेचा प्रयत्न मानला जाईल त्यामुळे तुम्ही एखाद्या गर्दीकडून तुमच्यावर हल्ला चढवला जात असेल तर आत्मरक्षणासाठी गर्दीवर हल्ला करु शकता आणी त्या हल्ल्यात एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जिव गेला तरी कोणत्याही प्रकारचा अपराध मानला जाणार नाही
For_Example-
ए वर प्राणघातक हल्ला करणाऱ्या जमावाने हल्ला केला. त्या गर्दीवर गोळीबार केल्याशिवाय तो खाजगी प्रतिकारशक्तीच्या अधिकाराचा कार्यशीलपणे कार्य करू शकत नाही आणि गर्दीत सापडलेल्या लहान बाळांना पळवून नेण्याचा धोका घेतल्याशिवाय तो शूट करू शकत नाही. जर त्याने अशा प्रकारे गोळीबार करून त्या बाळांपैकी एकाचे अपहरण केले तर ए काही गुन्हा करीत नाही.
0 टिप्पण्या