Header Ads Widget

चेक बाऊन्स झाल्यावर काय करावे (Part 2) What to do when a check bounces

चेक बाऊन्स झाल्यावर काय करावे 
  • (Part 2)


चेक बाऊन्स झाल्यावर दावा दाखल करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे
  • दिवाणी दावा (Civil Case)
खुप लोकांना चेकची तारिख संपली आहे आणी बरेच दिवस झाले मग कोर्ट आपला दावा ऐकुन घेईल का? मान्य करेल का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असातात आणी 6 महिने किंवा वर्ष झाले तर आपला दावा ग्राह्य धरला जाणार नाही असे गैरसमज असतात आणी काही लोक तर कोण केस चालवणार सारखे सारखे कोर्टात जावे लागेल तर अशा सर्वाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच 
दिवाणी दावा
  • Civil procedure  Code 1908  चे कलम 37 अन्वये
 परताव्याचा दावा फाईल करु शकतो चेकला लिहून दिलेल्या रकमेची नोट अथवा तेवढी किंमत म्हटले तरी वावगे ठरणार नाही  ज्यामध्ये चेक लिहुन दिलेला असताना तेवढ्या रकमेचा परतावा करणे चेक देणाऱ्या व्यक्तीस बंधनकारक आहे व तो परतावा करावा यासाठी CPC ouder 37 according परतावा मिळवु शकतो
हा दावा 4 तारखांमध्ये संपुष्टात येतो व आपल्या पैशाच्या व्याजासह रक्कम न्यायालयामार्फत वसुल केली जाते हा दावा चेक बाऊन्स झाल्यावर 3 वर्षाच्या कालावधीत कधिही करु शकत माञ यात कोर्ट फि(स्टँम्पड्युटी) अधिक असते माञ ति आपणांस केस जिंकल्यावर परत मिळते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या