Header Ads Widget

बँक | Bank कर्मचारी उध्दटपणा अथवा अरेरावी | Defamation करत असल्यास | Bank Employee Rudeness or Arrogance If Doing Defamation

बँक | Bank  कर्मचारी उध्दटपणा अथवा अरेरावी | Defamation करत असल्यास | Bank Employee Rudeness or Arrogance  If Doing Defamation



असा शिकवा अरेरावी करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना धडा | The Bank Employees Who Are Complaining

 

बर्याचवेळा आपण बँकांकडुन व्यावसायासाठी अथवा वैयक्तिक कारणासाठी कर्ज (Lone) घेतो आणी काही कारणाअभावी कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नाही किंवा त्यामध्ये दिरंगाई होते अशावेळी बँकेचे कर्मचारी वसुली करण्यासाठी घरी येता आणी तुमच्याशी अरेरावी ची भाषा करता , शिवीगाळ करता व जप्तीचे धमकी देतात माञ बँकेचे कोणताही कर्मचारी अथवा कोणत्याही वसुली करण्यासाठी तुमच्या घरी येऊ शकत नाही किंवा परस्पर वसुली करण्याची कारणासाठी तुम्हाला धमक्या देऊ शकत नाही आणी आपल्या बाबतीत असे झाल्यास अशावेळी तुम्ही काय करू शकता चला तर मग पाहूया 
आपले कायदे  या ब्लॉगवर 

नमस्कार मित्रांनो तुम्ही बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुली म्हणजेच परतफेडसाठी बँक तुम्हाला परस्पर वसुलीसाठी किंवा जप्तीची कारवाई करु शकत नाही बँक तुमच्या विरोधात न्यायालयात वसुलीचा दावा करू शकता माञ त्यापलीकडे जाऊन बँक किंवा बँक कर्मचारी तुम्हाला शिवीगाळ अथवा धाक दडपशा करू शकत नाही असे केल्यास तुम्ही बँक कर्मचाऱ्यां विरोधात कारवाई करू शकता

Indian Penal Code 1860
Sec 499


Defamation ( मानहानी)

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 499 अन्वये बँकेचा कर्मचारी तुमच्याशी अरेरावी ची भाषा करत असेल शिवीगाळ  , अपशब्दांचा वापर करत असेल तर त्यामुळे तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची अब्रु गेली असे वाटत असल्यास तुम्ही अशा कर्मचाऱ्यां विरोधात मानहानीचा दावा दाखल करु शकता 

Indian Penal Code 1860
Sec 500


Punishment for Defamation

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 500 अन्वये
बँकेचा कर्मचारी शिवीगाळ करेल अपशब्दांचा वापर करेल अथवा अपमान करेल अशा कर्मचाऱ्यास दोन वर्षाची शिक्षा व दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे 

Indian Penal Code 1860
Sec 506


Punishment for Criminal Intimidation

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 506 अन्वये धमकी देणे धाकदडपशा दाखवणे हा फौजदारी अपराध असुन त्यासाठी दोन वर्षाची शिक्षा व दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे
तसेच धमकी हि जिवे ठार करण्याची मृत्यू घडवून आणण्याची किंवा गंभीर दुखापत पोहचवण्याची असेल तर सात वर्षाची शिक्षा व द्रव्यदंडाचे प्रावधान करण्यात आले आहे
अशाप्रकारे तुम्ही अपशब्द वापरणार्ऱ्यां बँक कर्मचाऱ्यांस चांगलाच धडा शिकवु शकता  त्यामुळे एखादा बँक कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला वसुलीसाठी धमकी देत असेल अथवा तुम्हाला जप्तीची धमकी देत असेल अशावेळी तुम्ही सदर बँक कर्मचाऱ्याला  न्यायालयाकडून नोटीस पाठव असे सांगून त्याच्या कोणत्याही धमकीस घाबरून न जाता त्याला कायदेशीर कार्यवाही करावी पुन्हा आमच्या घरी आल्यास  वरील प्रमाणे प्रमाणे कारवाई करू असं त्यास सांगावे
{"@context":"https://schema.org","@type":"FAQPage","mainEntity":[{"@ त्यामु त्यांचे हॅलो ळे त्यामुळे:"Question","name":"Google run my blog ","acceptedAnswer":[{"@type":"Answer","text":"My blog as tu run aaple kayde "}]}]} त्यामुळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या