Header Ads Widget

संपत्तीच्या | property बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा | supreme court मोठा निर्णय | Big decision of the Supreme Court in the matter of property


संपत्तीच्या | Property  बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा | Supreme Court मोठा निर्णय | Big decision of the Supreme Court in the matter of property



संपत्तीच्या | Property  बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा | Supreme Court मोठा निर्णय | Big decision of the Supreme Court in the matter of property

  

गेल्या चार पिढ्यांपासून वडिलांची संपत्ती पुरुषांना मिळत आली आहे. कायद्यानुसार अशा मालमत्तेवर मुलीला आणि मुलालाही जन्मापासूनच समान हक्क देण्यात आला व वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलींचा हक्क असेल असे सांगत भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे आपल्या वडिलांच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना प्रत्येक परिस्थितीत भावांबरोबर समान हिस्सा मिळेल असा निर्णय मा. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्णय दिला चला तर पाहूया सविस्तर माहिती आपले कायदे या ब्लॉगवर


हिंदू कायद्यानुसार मालमत्ता दोन प्रकारची असते

1)- वडिलोपार्जित मालमत्ता.
2)- वडिलांनी खरेदी केलेली  संपत्ती

 

Hindu Succession Act 2005

हिंदु उत्तराधिकार कायदा 2005 वास्तविक असा कायदा 2005 मध्येच करण्यात आला होता की मुलगा व मुलगी  या दोघांनाही  वडिलांच्या संपत्तीत  समान हक्क  देण्यात आला होता मात्र  वडिलांचा मृत्यू  2005 च्या आधी झाला असेल किंवा मुलीचे लग्न 2005च्या आधी झाले असेल अशा परिस्थितीत मुलीला समान हिस्सा मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते
 
 
वडिलांनी खरेदी केलेली संपत्ती

जर वडिलांनी स्वत: मालमत्ता विकत घेतली असेल वडिलांनी आपल्या पैशाने प्लॉट किंवा घर अथवा शेतजमीन विकत घेतली असेल तर मुलीची बाजू कमकुवत असते. या प्रकरणात, वडिलांची मालमत्ता त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही देण्याचा अधिकार आहे. मुलगी त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही.

 वडिलांचा मृत्यू एखाद्या इच्छेशिवाय झाल्यास सर्व वारसदारांना मालमत्तेवर समान हक्क मिळतील. 

कायदेशीर वारस असल्याने मुलीचा संपत्तीवर तितकाच हक्क आहे जितका की मुलांचा असेल. यात मुलगी व मुलगा विवाहित असेल तरीही याचा काहीही संबंध नाही  तर मुलगी तिच्या हिस्स्यासाठी न्यायालयात दावा करू शकते

माननीय न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने घेतलेला निर्णय


जर कायदा बनण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला 2005 पूर्वी झाला असेल किंवा मुलीचे लग्न 2005 पूर्वी झाले असेल तरी देखील मुलीला मुलासारखेच समान हक्क मिळतील. मात्र संपत्ती हे वडिलांनी स्वतः खरेदी केलेली नसावी किंवा इच्छापत्र / मृत्युपत्र केलेले नसावे वडिलांनी इच्छापत्र / मृत्युपत्र बनवले असेल तर यात मुलीच्या हिस्स्याचा काहीही संबंध येत नाही

____________________________________________
{"@context":"https://schema.org","@type":"FAQPage","mainEntity":[{"@type":"Question","name":"Google run my blog ","acceptedAnswer":[{"@type":"Answer","text":"My blog as tu run aaple kayde "}]}]}

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Jar bhavan peksha bhahininchi paristhithi paristhithi changli bhakkam asel tar