नमस्कार वाचक मिञांनो
आपल्या देशाने स्वातंत्र्यांनंतर 70 वर्षात एक नविन शैक्षणिक क्रांती घडवून आणली माञ कायदेविषयक अनभिज्ञता आजही समाजात दिसुन येते म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपले कायदे आपल्या भाषेत कारण कायद्यातच आपले अधिकार ,आपले हक्क दडलेले आहेत
या ब्लांँगवर नवनवीन कायदेविषयक माहिती तसेच आपल्याला माहित नसलेले काहि कायदेशीर प्रावधान सामान्य वाचकांना माहित व्हावे यासाठी या ब्लांँगची निर्मिती करण्यात आली आहे या ब्लाँगवर आपल्याला नवनवीन कोर्टनिर्णय कायदेविषयक बदल व कायद्यातील तरतुदी आपल्याला सोप्या भाषेत समजावण्याचा आमचा प्रयत्न असेल आपल्या आवश्यक अशी महत्त्वाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करु तरी आपण आमचा ब्लाँग आपले कायदे
0 टिप्पण्या