चेक बाऊन्स झाला आहे का ? Has the check bounced ?
बर्याचावेळा आपल्याला आपले नातेवाईक , मिञ , आणी आपल्या
व्यवसायीकांकडुन चेकने व्यवहार करणे पसंत असते माञ आपल्यापुढे समस्या
तेव्हा ऊभी राहते ती जेव्हा चेक बाऊंन्स होतो आणी त्यापुढे आपले अधिकार
आपल्याला माहित नसतात आणी आपले नुकसान होते चला तर मग बघु चेक बाऊन्स
झाल्यावर आपण काय करु शकतो आणी आपले अधिकार काय असतात आपले कायदे ब्लाँग च्या फाईल मधुन
आपला चेक बाऊन्स झाल्यावर आपल्याला चेक (Self Bank account)पुन्हा
खाञीसाठी चेक बँकेत जमा करु शकतो माञ तरीही चेक बाऊन्स झाला तर तुम्ही सदर
चेक देणाऱ्या व्यक्तीवर ३ प्रकारे दावा व गुन्हा दाखल करु शकता
त्यातील पहिला प्रकार म्हणजे
1- Negotiale Instrument Act 1881
according Sec 138
या
कायद्याचे कलम 138 अन्वये 30 दिवसांच्या आत तुम्ही समोरील पार्टीला
तुमच्या वकीलामार्फत डिमांड नोटिस (Demand Notice)पाठवू शकता त्या 15
दिवासांच्या कालावधीत त्याने तुम्हाला पैसे देणे बाध्य असते त्यात तुम्ही
नोटिस साठी येणारा खर्चही मागू शकता माञ त्याने न दिल्यास तुम्ही पुढिल 30
दिवसांच्या आत न्यायालयात केस फाईल करु शकता
त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपञे
1 आपला चेक (बाऊन्स झालेला चेक)
2 चेक बँकेत भरतांना घेतलेली स्लीप
3 चेक बाऊन्सींग स्लीप (बँकेच्या शिक्का व सही सह)
4 डिमांड नोटिस
5 पोस्टल स्लीप
6 सामनेवाला पार्टीला नोटिस मिळाली किंवा नाही आणी जर नाही मिळाली तार त्याचे काय कारण मिळाले
7 वादिने पाठवलेल्या नोटिसीचा जबाब मिळाला तर काय मिळाला त्याची प्रत
8 वादि व प्रतिवादी यांमध्ये काही करार झाला असल्यास त्याची प्रत
दाव्यात आवश्यक असते व अन्य पुरावे द्यावे लागतात व evidence by the Affidavit द्यावे लागते
त्यात सजा 2 वर्ष कारावास व चेक रकमेच्या दुप्पट रक्कम दंड स्वरुपात आकाराली जाते
चेक बाऊन्स झाल्यावर दावा दाखल करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे
- दिवाणी दावा (Civil Case)
खुप
लोकांना चेकची तारिख संपली आहे आणी बरेच दिवस झाले मग कोर्ट आपला दावा
ऐकुन घेईल का? मान्य करेल का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असातात
आणी 6 महिने किंवा वर्ष झाले तर आपला दावा ग्राह्य धरला जाणार नाही असे
गैरसमज असतात आणी काही लोक तर कोण केस चालवणार सारखे सारखे कोर्टात जावे
लागेल तर अशा सर्वाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच
दिवाणी दावा
- Civil procedure Code 1908 चे कलम 37 अन्वये
परताव्याचा
दावा फाईल करु शकतो चेकला लिहून दिलेल्या रकमेची नोट अथवा तेवढी किंमत
म्हटले तरी वावगे ठरणार नाही ज्यामध्ये चेक लिहुन दिलेला असताना तेवढ्या
रकमेचा परतावा करणे चेक देणाऱ्या व्यक्तीस बंधनकारक आहे व तो परतावा करावा
यासाठी CPC ouder 37 according परतावा मिळवु शकतो
हा
दावा 4 तारखांमध्ये संपुष्टात येतो व आपल्या पैशाच्या व्याजासह रक्कम
न्यायालयामार्फत वसुल केली जाते हा दावा चेक बाऊन्स झाल्यावर 3 वर्षाच्या
कालावधीत कधिही करु शकत माञ यात कोर्ट फि(स्टँम्पड्युटी) अधिक असते माञ ति
आपणांस केस जिंकल्यावर परत मिळते
चेक बाऊन्स मधिल तिसरा प्रकार म्हणजे
- पोलीस केस - (Police FIR)
Indian penal code 1860
according sec. 420
भारतीय
दंड संहिता 1860 चे कलम 420 अंर्तगत फसवणूकीचा दावा दाखल करु शकतो त्यात
पोलिस अशा केस दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असतात माञ सामनेवाला पक्षावर
दबाव आणणेसाठी फसवणूकीची तक्रार दाखल करु शकतात
यात 7 वर्ष कारावास व दंडाचे प्रावधान आहे माञ हा जामिनपाञ अपराध आहे त्यातुन जामीन मिळणे शक्य आहे
cancelled cheque, cheque, cheque book, cancel chequ, cheque numbe, a cheque:, sbi cheque book status
sbi cheque book status
, cheque payment, dishonoured cheque meaning, crossed cheque mean, cheque number on cheque,
sbi cheque book status
, cheque payment, dishonoured cheque meaning, crossed cheque mean, cheque number on cheque,
how to deposit cheque in bank
0 टिप्पण्या