Header Ads Widget

घर भाड्याने देत किंवा घेत आहात तर बघा हि पोस्ट नाहितर गुन्हा दाखल होईल बघा हि पोस्ट


भाडेकरारनामा | Rent agreement घर भाड्याने देत असाल किंवा घेत असाल तर नक्की बघा काय आहे भाडेकरारनामा | If you are renting or renting a house, see exactly what the lease agreement


aaplekayde, legalservices, legal, legalnews, legalupdates, legaleducation, legalknowledge, law, lawyers, lawenforcement, lawschool, lawstudent lawofattraction, Rent_agreement , rent_agreement_format, rent_agreement_online, format_inmarathi, rent_agreement_near_me, rent_agreement_Charges, rent_agreement_charges_in_pune, rent_agreement_document, rent_agreement_agent_near_me, rentagreement, rent_agreement_baner, rent_agreement, rent_agreement_between_father_and_son, rent_agreement_bond, rent_agreement_biometric, rentagreement, rent_agreement_back_date, rent_agreement_bond_paper, ,rent_agreement_charges_in_mumbai, rent_agreement_calculator, rent_agreement_cancellation_letter_format, rent_agreement_compulsory, rent_agreement_draft! rent_agreement_delhi, rentagreementdownload, rent_agreement_document_list legal heir certificateis cryptocurrency, legal in indiais bitcoin, legal in india, india legalis prostitutio, legal in india, legal meaning in hindi, online legal india, legal metrology, boston legal, gay marriages legal in india, legal paper size, legal porn, legal meaning, legal age for marriage in india, legal heir, legal drinking age,  indiain which country, prostitution is legal, legal heir certificate, online legal entity,  identifier cryptocurrency in india legal,





मित्रांनो नेहमीच शहरातील किंवा ग्रामीण भागातील लोक आपल्या घरात भाडेकरू ठेवतात आणि बर्‍याच वेळा असे भाडेकरू आपल्या घरावर कब्जा करतात किंवा अवैध बांधकाम (anlegal construction) करतात त्यामुळे नेहमीच घर मालक अडचणीत येतात आणि मालक आणि भाडेकरू असा वाद सुरू होतो बऱ्याच वेळा असे वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर येतात आणि दोघांचेही नुकसान होते त्याविषयी बर्याच लोकांना फारशी माहिती नसल्यामुळे नेहमीच घरमालक आणि भाडेकरू अडचणीत सापडतात तर चला बघूया काय आहे घरमालक आणि भाडेकरू यांचा कायदेशीर अधिकार आपले कायदे (aaple kayde) या ब्लॉगवर


Execute a legal rent agreement

जेव्हा घर मालक आपल्या घरात भाडेकरू आणि त्यांचे कोणत्याही प्रकारचे एग्रीमेंट (agreement) बनवून घेत नाहीत त्यामुळे या समस्या उद्भवतात त्यामुळे घर मालकांनी भाडेकरू ठेवताना असा भाडेकरारनामा | Legal Rent Agreement बनवून घेणे आवश्यक असते त्यामुळे हे लीगल एग्रीमेंट दोघांनाही महत्त्वाचे व फायदेशीर ठरते


एखाद्यावेळी भाडेकरू घरमालकाच्या घरावर अथवा घराच्या परिसरात अवैध बांधकाम Invalid construction) करत असतात त्यासाठी घर मालकाचे किंवा अन्य कोणतेही Authority  ची परवानगी घेतली जात नाही आणि अवैध बांधकाम केल्याप्रकरणी घर मालक या प्रकरणात अडकतो व सजेसही पात्र ठरतो अशा वेळी घर मालकाने तयार केलेल्या भाडे करारनामा | Rent Agreement  मध्ये घर मालकाने या अटी शर्ती  नमूद करावी जेणेकरून भाडेकरू असे अवैध बांधकाम करणार नाही

अनेक वेळा भाडेकरू घरमालकाच्या घरात अवैध बेकायदेशीर उद्योग करतो आणि त्यासाठी भाडेकरू या प्रकरणात गोवला जातो त्यामुळेच भाडे करारनामा मध्ये या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक असते त्यामुळे भाडेकरूने असे उद्योग केल्यास घर मालक या भाडे करारनामा (contract) मुळे वाचू शकतो
 
बऱ्याच वेळा असा भाडे करारनामा भाडेकरूंच्या ही हक्कात असू शकतो एखाद्या घरमालकाने त्या घरात काही अवैध वस्तू लपवून ठेवले असतील अशावेळी भाडेकारारनामा | Rent Agreement भाडेकरूंना या प्रकरणातून बाहेर घेऊन येऊ शकतो

Limitation Act 1963  Article 65


जर एखादा घर मालक आपले घर 12 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर भाड्याने देत असेल आणि ते देताना कोणतेही agreement | एग्रीमेंट करत नसेल तर अशा वेळी भाडेकरू सदर घरावर कब्जा करू शकतो व त्याचा कब्जा कायदेशीररीत्या अवैध मानला जाईल त्यामुळे कोणत्याही भाडेकरूंना आपले घर कोणत्याही भाडे करारनामा शिवाय 12 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी भाड्याने देऊ नये

Honourable Supreme Court  judgment on limitation act


लिमिटेशन अँक्ट 1963 च्या कलम 65 संदर्भात निर्वाळा देताना माननीय सर्वोच्च न्यायालय | supreme court असे म्हणते की जर एखाद्या खाजगी संपत्तीवर अन्य एखाद्या व्यक्तीचा 12 वर्षांपेक्षा अधिक काळ कब्जा असेल  तर कायदेशीर रित्या सदर संपत्तीचे तुम्हाला कायदेशीर अधिकार कब्जाधारकाला मिळतात मात्र ती संपत्ती खाजगीरित्या धारण केलेली असावी 


संपत्तीच्या मालकाचे अधिकार | Rights of landlord


या नंतर सर्वोच्च न्यायालयाने संपत्तीच्या मालक | Landlord च्या अधिकारांबाबत निर्वाळा देताना सांगितले की जर एखादा व्यक्ती तुमच्या खाजगी संपत्तीवर कब्जा केलेला असेल व त्यात तुम्ही १२ वर्षाच्या आत लीगल नोटीस  | Legal Notice अथवा कोर्ट पिटीशन | Court petition फाईल केले असेल तर सदर कब्जेदाराचा कब्जा अवैध मानला जाईल त्यानंतर त्याने त्या संपत्तीवर बारा वर्षाच्या अधिक काळ कब्जा ठेवला तरी तो कब्जा अवैधरीत्या म्हणला जाईल व त्याला त्या संपत्तीचे अधिकार प्राप्त होणार नाहीत


त्यामुळे मुळे संपत्ती धारकांना आपल्या संपत्तीचा अधिकार | rights of property इतरत्र कोणाला मिळण्याआधी जागृत होण्याचे गरज आहे व आपली संपत्ती विनाअडथळा सदर व्यक्तीला 12 वर्षांपेक्षा अधिक काळ भाड्याने दिल्यास तो व्यक्ती सदर संपत्तीचा कायदेशीर मालक होतो बऱ्याच केसेस मध्ये असे बघायला मिळते की संपत्ती धारकाकडून संपत्ती खाली करण्याचे सांगितले असतानाही धाकदडपशहा दाखवून संपत्तीवर कब्जा कायम करत असतात किंवा कब्जा खाली करत असतात तेव्हा कायदेशीर मदत घेणे आवश्यक असते



त्यामुळे आपले घर भाड्याने देताना घरमालकाने वकिलांकडून असा भाडे करारनामा करून द्यावा जेणेकरून पुढे अशा समस्या उद्भवणार नाहीत 
 
 legal heir certificate status, legal, legal bites! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या