According_to Sec 13
० Ground of Divorce ०
कायद्याने घटस्फोटासाठी पत्नीची विशेष आधार देण्यात आले आहेत
Adultery / व्यभिचार
Cruelty / क्रूरपणा
Conversion / धर्मातंर
Insanity/ वेडेपणा
Desertion/ त्याग / विरक्ति
Leprosy / कुष्ठरोग
Venereal Disease / व्हेनिरियल रोग
Renunciation/ संन्यास
Presumption Of Death/ मृत्यूचा अंदाज
वरील आधाराशिवाय या कायद्याच्या अंतर्गत पत्नीला घटस्फोटाची चार अतिरिक्त कारणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. चला तर मग बघुया काय आहेत ते विशेष आधार आपल्या ब्लाँग ज्याचे नाव आहे आपले कायदे
1] Pri act polygamous marriage -
कायदापूर्व बहुपत्नीय विवाह
या कलमामध्ये घटस्फोटाचे कारण असे म्हटले आहे की याचिकाकर्त्याच्या लग्नाच्या समारंभाच्या वेळी पतीची दुसरी पत्नी जिवंत असेल तर एका पत्नीला घटस्फोटाचा खटला भरता येतो
Example / उदाहरणार्थ
जिथे एका पुरुषाला दोन बायका होत्या त्यापैकी एकीने घटस्फोटाचा दावा केला होता माञ याचिका प्रलंबित असताना त्याने दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर त् केवळ एक पत्नी आहे असे सांगून याचिका फेटाळून लावावी असा युक्तीवाद न्यायालयात केला. त्यावरून कोर्टाने ही याचिका फेटाळली.
असा आधार दोन्ही विवाहांमध्ये वैध विवाह आहेत माञ दुसरी पत्नी याचिका दाखल करताना हजर असावी (हयात किंवा घटस्फोट झालेला नसावा)अथवा अशा याचिकेला महत्त्व राहणार नाही
2] Rape, sodomy, Bestiality
बलात्कार, समलैगिक/ अनैसर्गिक संबंध किंवा व्याभिचार
या कलमाअंतर्गत, विवाहसोहळा झाल्यापासून पती, बलात्कार, अनैसर्गिक संबध किंवा व्याभिचार दोषी असल्यास घटस्फोट याचिका सादर केली जाऊ शकते.
0 टिप्पण्या